बिझनेस डेव्हलपमेंट
-
महाराष्ट्र टुरिझम या वेबसाईटद्वारे ग्रामीण भागातील
उद्योग-व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
-
स्वदेशी उद्योग-व्यवसायांचा विकास व्हावा यासाठी
त्यांना प्रोडक्ट डेव्हलप करून देणे.
-
प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूशनसाठी संपूर्ण राज्यभर
उत्पादकांना डिलर-डिस्ट्रीब्युटर मिळवून देणे.
-
विद्यार्थ्यांच्या नवीन उद्योग-व्यवसाय स्टार्टअप्सना
मार्गदर्शन करणे.
-
अधिक माहितीसाठी
तालुका व्यवस्थापकांशी संपर्क करावा.