संविधान टाइम्स
-
ऑनलाईन ई-न्यूज पेपरद्वारे खालील उद्देश साध्य केले जाणार आहेत.
-
पर्यावरण व आरोग्य जनजागृती करणे,
स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी सांगणे,
लोकप्रतिनिधी, लोकसेवक, तक्रारदार यांची
मुलाखती प्रसारित करणे.
-
लुटमार व फसवणूक करणाऱ्या
बेकायदेशीर व्यावसायिकांच्या सेवांचा
बीमोड करण्यासाठी प्रचार-प्रसिद्धी करणे.
-
स्वदेशी वस्तू व सेवांची जाहिरात करणे.
-
देशाला उत्तम अधिकारी व लोकप्रतिनिधी
मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
-
अधिक माहितीसाठी
तालुका व्यवस्थापकांशी संपर्क करावा.