सेल्फ डिफेन्स टिचर ट्रेनिंग
-
शिर्डी येथे फक्त महिलांसाठी दोन दिवसांचे
ऑफलाईन टिचर ट्रेनिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून
सदर ठिकाणी जेवण व राहण्याचा सर्व खर्च प्रशिक्षण फीमध्ये समाविष्ट आहे.
-
महिलांसाठी स्वसंरक्षण (Self Defence) हा विषय गृहीत धरून
सदर प्रशिक्षणाची रचना करण्यात आली आहे.
-
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना
प्रमाणपत्र (Certificate) दिले जाणार आहे.
-
स्वतःच्या कार्यक्षेत्रात क्लासेस सुरू करण्यासाठी
वर्षभर मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
-
तसेच महिला स्वसंरक्षणासाठीचे जे शासकीय टेंडर
वेळोवेळी निघतात, ते कसे भरायचे याचेही
मार्गदर्शन सदर प्रशिक्षणामध्ये दिले जाणार आहे.