ऑनलाईन क्लासेस
-
UPSC, POLICE तसेच एनएम, जीएनएम, एमपीडब्ल्यू,
टीडीटी-टेंट, औषध निर्माण अधिकारी, गृहपाल, ग्रामसेवक,
तलाठी, क्लार्क, स्टेनो ग्राफर, आयटीआय – वायरमन,
डिझेल मेकॅनिक, टर्नर, फिटर, इलेक्ट्रीशियन अशा
विविध अभ्यासक्रमांच्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस
संबंधित विषयांच्या तज्ञ शिक्षकांमार्फत
ऑनलाईन स्वरूपात नियमितपणे घेतले जातात.
-
सर्व ऑनलाईन क्लासेस पणे व क्रॅश कोर्स स्वरूपात
विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले जातात.
-
अधिक माहितीसाठी तालुका व्यवस्थापकांशी संपर्क
करण्याचे आवाहन करण्यात येते.